Sushant Singh Rajput Case: रीयाच्या अडचणी वाढल्या | CBI | India News

  • 3 years ago
सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाला नाट्यमय विळण मिळालंय. या प्रकरणातली गुंतागुंत वाढतचं चाललीय. आता तर या प्रकरणात अंमली पदार्थांचा अंगलही आलाय. सुशांतच्या तीन फ्लॅटमेटनी अत्यंत खळबळजनक माहिती दिल्यानी या प्रकरणाचं गांभिर्य आणखीनच वाढल्याचं वृत्त वाहिन्या देताहेत .... सुशांतच्या खुनाची योजना ही दिशा सालीयानच्या आत्महत्येच्याच दिवशी म्हणजेच ८ जून रोजीच आखण्यात आली होती, अशी खळबळजनक माहिती या तिघांनी दिली आहे .
कुक नीरज आणि दीपेश सावंत याच्यासोबत फ्लैटमेट सिद्धार्थ पिठानी यांच्याशी तासन्तास चौकशी केल्यानंतर या घटनेचा खुलासा झालाय.ईतकंच नाही तर दिशाची आत्महत्या आणि सुशांतचा मृत्यू यांच्यात संबंध आहे, असंही हे तिघं म्हणाले आहेत.

#lokmat #Sushant singhrajputcase #CBI #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended