परदेशी कामगारांसाठी कुवैत सरकारचा नवीन मसूदा | Kuwait Government | PM Modi | India News

  • 3 years ago
कुवैत सरकार परदेशी कामगारांसाठी नवीन मसूदा तयार करत आहे. हा मसूदा संसदेत पारित झाला तर त्याचा परिणाम लाखो कामगारांच्या कुटुंबांवर दिसणार आहे. अशात कुवैत मध्ये काम करणारे तब्बल 8 लाख भारतीय बेरोजगार होण्याची शक्यता आहे.
चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनामुळे जगभरात संकट उभं राहिलं आहे, अशातच कुवेतमध्ये काम करणाऱ्या भारतीय कामगारांची डोकेदुखी वाढवणारा निर्णय तेथील सरकारने घेतला आहे.
कुवेत सरकारनं गुरुवारी १ ऑगस्टपासून भारत, पाकिस्ता, नेपाळ, श्रीलंका, इराण, बांगलादेश आणि फिलिपींस या 7 देशातून येणाऱ्या नागरिकांना वगळता इतर देशात राहणाऱ्या नागरिकांना कुवेतमध्ये येण्या-जाण्याची सूट दिली आहे. कुवेत सरकारच्या या निर्णयाचा फटका त्या भारतीय कामगारांना बसणार आहे, जे कोरोना संकटाच्या काळात कुवेतमधून भारतात आले आणि आता भारतातच अडकले आहेत. त्यामुळे आगामी काळात या कामगारांच्या नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे., पहा हा सविस्तर विडिओ -

#lokmat #KuwaitGovernment #PMModi #IndiaNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended