मोदींचं राम मंदिराखाली "टाईम कॅप्सूल " ठेवण्यामागचं सत्य | Time Capsule in Ram Mandir | Ayodhya
  • 3 years ago
गेल्या कित्येक वर्षांपासून अयोध्या राम मंदिरावरील वादावर कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अखेर तो दिवस उजाडला जेव्हा मंदिराची उभारणी करण्यात येणार. ५ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत भूमिपूजन करतील. त्यानंतर मंदिराची उभारणी सुरू होईल. अयोध्येत उभारण्यात येणारं राम मंदिर अनेकार्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे. या मंदिराचं बांधकाम केलं जात असताना जमिनीपासून २ हजार फूट खाली एक कॅप्सूल ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टमधल्या एका सदस्यानं दिली आहे. भविष्यात एखाद्याला मंदिराच्या इतिहासाचा अभ्यास करायचा झाल्यास त्याला त्या कॅप्सुलची मदत होईल. त्याला राम जन्मभूमीबद्दलचा महत्त्वपूर्ण तपशील त्यातून मिळेल असही ते म्हणाले. 5 तारखेला हे टाईम कॅप्सुल नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ठेवण्यात येणार अशी चर्चा सुद्धा मोठ्या प्रमाणात होतीय. या मागचं सत्य काय हेच जाणून घेण्यासाठी आम्ही ट्रस्टमधल्या एका सदस्याशी बोललो. टाईम कॅप्सुल खरंच ठेवण्यात येणार आहे का? यावर काय खरं काय खोटं सगळं

#Ayodhya #RamMandir #TimeCapsule #PMNarendramodi #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended