Maratha Reservation : काय घडलं आज सर्वोचच न्यायालयात ? CM Uddhav Thakceray, Devendra Fadnavis
  • 3 years ago
मराठा आरक्षणाच्या संदर्भात महत्त्वाची सुनावणी आज दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालय मध्ये पार पडलेली आहे या सुनावणीमध्ये काय झालं हे मी तुम्हाला रिपोर्टमध्ये सांगणारच आहे पण त्यापूर्वी ज्या मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत आपण बोलतोय तर त्याचा इतिहास जाणून घेणंही तितकच महत्त्वाचं आहे. 1980 पहिल्यांदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची मागणी झाली, 22 मार्च 1983 ला अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी पहिला मोर्चा निघाला आणि आता तब्बल 37 वर्षांनंतरही यावर अंतिम निर्णय आलेला नाही, पहा हि सविस्तर बातमी -

#lokmat #MarathaReservation #CMUddhavThakceray #DevendraFadnavis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended