Coronavirus Crisis: जाणून घ्या कोणत्या रेल्वे रद्द झाल्या | Maharashtra News

  • 3 years ago
राज्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. खबरदारी म्हणून राज्य सरकारकडून मुंबईत लॉकडाउन करण्याची चर्चा सुरू आहे. परंतु, त्याआधी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई, पुणे आणि नागपूरमधून सुटणाऱ्या लांबपल्याच्या एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याची घोषणा केली आहे. या तिन्ही शहरातून एकूण 23 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मध्य रेल्वेकडून खबरदारी घेण्यात आली आहे. 18 मार्चपासून ते 1 एप्रिल पर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. ज्या प्रवाशांना मुंबईतून बाहेर जायचं आहे, अशांसाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 18 ते 31 तारखेपर्यंत पूर्णपणे या 23 गाड्या बंद राहणार आहे.

#LokmatNews #coronavirus #maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended