How To Disinfect Clothes? Sanitize Clothes । बाहेरून आल्यावर कपडे निर्जंतुकीरण करण्याची पद्धत

  • 3 years ago
देशात Unlock १ मध्ये बरेशचे कार्यालय, दुकान इत्यादी सुरु झाले आहेत. करोना व्हायरसची लागण होऊ नये, यासाठी लोक सोशल डिस्टन्सिंग, चेहऱ्यावर मास्क लावणे तसंच स्वच्छतेच्या नियमांचं पालन जरी करत असले तरी घरात आल्यावर योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. जेव्हा आपण बाहेर जाता आणि नंतर घरी परतता तेव्हा विषाणू आपल्या कपड्यांसह घरी येऊ शकतात. त्यामुळे आपल्याला आपल्या कपड्यांविषयी देखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

#lokmat #SanitizeClothes #lokmatoxygen #healthtips
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended