Don Special | सचिन पिळगावकरांचे अश्रू अनावर | Sachin Pilgaonkar & Avdhoot Gupte | Lokmat Manoranjan

  • 3 years ago
दोन स्पेशल या कलर्स मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात जेव्हा जितेंद्र जोशी ने सचिन पिळगावकर यांना त्यांच्या वडिलांचा फोटो दाखवला सचिन पिळगावकर त्यांचे अश्रू थांबवू शकले नाहीत आणि त्यांना रडू कोसळले. अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर यांनी दोन स्पेशल मध्ये काय गप्पा मारल्या आहेत जाणून घेण्यासाठी पहा हा विडिओ
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #lokmatmanoranjan #SachinPilgaonkar #AvdhootGupte #DonSpecial

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019

Recommended