MP Navneet Rana मास्क घालून संसदेत | Corona Virus Update | India News

  • 3 years ago
दिल्लीतील ITBP कॅम्पमध्ये कोरोनाचे १५ रुग्ण आढळून आल्यानंतर सरकारी यंत्रणा कमालीच्या सतर्क झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एक मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी यंदा होली मिलन कार्यक्रमात सहभागी होणार नसल्याचे मोदींनी सांगितले आहे.
त्याच पार्श्वभूमीवर नवनीत राणा यांची अर्थसंकल्पीय अधिवेशनातली एन्ट्री लाखवेधी ठरली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात पोहोचताना नवनीत राणा या चक्क मास्क घालून आल्या होत्या. सार्वजनिक ठिकाणी कोरोना व्हायरसची लागण होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. असं असताना खबरदारी म्हणून नवनीत राणा यांनी मास्क घातला असल्याचं दिसत आहे. कोरोनापासून स्वत:ला वाचविण्यासाठी अधिक सजग राहण्याची गरज आहे. असा संदेश राजकीय नेत्यांकडून दिला जात आहे.

#LokmatNews #indianews #coronanews #coronavirus #navneetrana
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended