एक चूक आणि रस्ता ओलांडताना त्याचा जीव गेला.. | Kandivali Accident Viral Video | Maharashtra News
  • 3 years ago
९ सप्टेंबरला मुंबईतील कांदिवली पश्चिम परिसरात घडलेला हा प्रकार आहे.. महावीर नगर परिसरात रस्ता ओलांडताना ही घटना घडलेय... या व्हिडीओत आपल्याला जी व्यक्ती दिसतेय.. ती ७५ वर्षांची आहे... समोरून एक रिक्षा येतेय.. रिक्षाच्या वेगाचा अंदाज घेऊन ही व्यक्ती रस्ता ओलांडायला निघाली.. पण रिक्षाच्या मागून आणखी एक रिक्षा वेगात आली... आणि या वृद्ध व्यक्तीचा अंदाज चुकला... रिक्षानं त्यांना धडक दिली.. आणि ही व्यक्ती थेट खाली कोसळली... मग पुढे काय झालं.. ते ही आता जाणून घेऊ... (Guru VO)

#Lokmat #MaharashtraATS #TerrorModule #Mumbai #VineetAgarwal #Jaanmahammad
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended