Pune: पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जनाची तयारी

  • 3 years ago
पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे
विसर्जनाला ढोल ताशांचा वापर न करता अवघ्या ७-८ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने हौदा मध्ये विसर्जन होणार आहे.
(बातमी - वैभव तेलखडे)
(व्हिडिओ - प्रवीण भांगे)
#kasbaganpati #pune #puneganpati #kasbaganpatipune #kasbaganpati

Recommended