Social Distancing पाळले नाही म्हणून Wine Shop केले बंद | liquor shops | Lockdown In Pune

  • 3 years ago
आज वाईन शॉप उघडणार या आनंदात अनेक जण होते. अनेक मनसुबे होते. अनेक प्लॅन होते. पण या सगळ्यांवर पाणी फेरलं. ग्रीन झोनमध्येही वाईन शॉप ऊघडणार असं जाहीर झालं, तरीही ही दुकानं उघडली नाहीत. त्यामुळे लांबच ला्ंब राग लावूनही काही फायदा झाला नाही. काही ठिकाणी मात्र दारूची सोय झाली, पण त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. पाहूया एक रिपोर्ट

#LokmatNews #lockdown3.0 #punnews #socialdistancing #wineshop
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended