देश संकटात असताना IPL चे संघ गेले कुठे ? | Corona Virus In India | Sports News
  • 3 years ago
आयपीएल होणार की नाही हा प्रश्न असला तरी ईतकी वर्ष कोट्यवधी रूपये खिशात घालणारे हे संघ गेले कुठे, असा प्रश्न आता समाज माध्यमांवर विचारला जातोय. नाही म्हटलं तरी अनेक दानशुर लोकं पुढे येऊन आपापल्या परीनी मदत करताहेत. आयपीएलच्या एकाही टीमनी अजूनही मदत जाहीर केलेली नाही


#LokmatNews #ipl #sports news #pmmodi @sachintendulakar #bcci
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril
Recommended