शेंगदाण्याची चिक्की रोज खाल्ल्याने होतात हे फायदे | Health Benefits Of Eating Peanut Chikki

  • 3 years ago
आज आपण शेंगदाण्याच्या चिक्कीचे फायदे पाहणार आहोत. गुळ आणि शेंगदाण्यांमध्ये असे पौष्टीक घटक असतात जे बऱ्याच आजारांपासून आपला बचाव करतात. शेंगदाण्याच्या चिंक्कीमध्ये मोनो सॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आणि ओलिक एसिड असते जे कोलेस्ट्रॉल लेवल नियंत्रित ठेवते आणि कोरोनरी डिसीज पासून देखील बचाव करते.शेंगदाण्याच्या चिक्कीमध्ये अॅंटीअंफ्लेमेटरी गुण असतात जे सायरोसिस आणि एक्जिमा यांसारख्या आजारांपासून बचाव करतात.
चिक्कीमध्ये अॅंटीऑक्सीडेंट आणि फायोफिनॉल असतात जे ब्लड क्लाट पासून बचाव करतात तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील चिक्की फायदेशीर ठरते.चिकी डिम्नेशिया आणि अल्जाइमरच्या धोक्याला कमी करण्यास मदत करते.
शेंगदाण्यामध्ये अनेक गुण असतात जे आपल्या आरोग्यासाठी चांगले आसतात.


#LokmatNews #PeanutChikki #healthmantra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril

Recommended