Chala Hawa Yeu Dya Best Comedy Skits | CHYD new episode 2021 | थुकरटवाडीत विनोदविरांचा कॉमेडी धमाका

  • 3 years ago
चला हवा हेऊ द्याचा मंच म्हणजे धमाकेदार कॉमेडीची पर्वणी हे समीकरण अगदी फिट बसलय. दर आठवड्याला हे सगळे विनोदवीर येऊन आपल्यासाठी कॉमेडीचा धमाका घेऊन येतात. त्यातही भाऊ कदम, कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, सागर कारंडे हे सगळे एकत्र आले कि धमाकेदार कॉमेडी पाहायला मिळणार हे सुद्धा ठरलेलं असतअशाच काही गाजलेल्या स्किट्स खास तुमच्यासाठी..(Chitrali VO)

#ChalaHawaYeuDya #BestComedySkits #ThukratwadiNewEpisodes
#BhauKadam #KushalBadrike #ShreyaBugde #SagarKarande
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended