MP Amol Kolhe | किल्ले 'शिवनेरी'च्या पायथ्याशी शिवसृष्टी उभारा | संसदेत शिवगर्जना | Loksabha | Delhi

  • 3 years ago
शिरुर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी शिवनेरी किल्ल्यावर शिवसृष्टीची निर्मित्ती करण्याची मागणी संसदेत केली. लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी भक्ती-शक्ती कॅरिडॉर अंतर्गत किल्ले शिवनेरीवरती शिवसृष्टीची निर्मिती करण्याचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाची मागणी करत मंगळवारी संसदेत शून्यप्रहारामध्ये अमोल कोल्हेंनी लोकसभेत शिवगर्जना केली.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #amolkolhe #losabhawintersession #delhi

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019

Recommended