Student Protest | दिल्लीच्या JNU आंदोलनाचे मुंबईत पडसाद | Mumbai
  • 3 years ago
गेल्या २२ दिवसापासून JNU मधील विद्यार्थी फि वाढ, नवीन वस्तीगृह नियमावली व इतर शैक्षणिक मुद्द्याला घेवून आंदोलन करत आहे. यादरम्यान विद्यापीठ प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. उलट विद्यार्थ्याच्या आंदोलनावर पोलिसांकडून लाठीचार्ज करून विद्यार्थ्यांची डोकी फोडण्यात आली.
शिक्षणाचे खाजगीकरण करून सामान्य घरातील विद्यार्थी शिक्षणापासून दूर करून जनतेच्या बळावर चालणारी विद्यापीठे हळू-हळू खाजगी हातात देणून टाकायची हा सरकारचा या मागील कुटील डाव आहे. सोबतच BJP सरकार सत्तेत आल्यापासून शिक्षणाचे भगवेकरण करत समाजात सांप्रदायिक विष पेरण्याचे काम मोठ्या चतुराईने आणि पोलिसी बळाचा वापर करून करत आहे. यासाठी विद्यापीठे निशाण्यावर धरण्यात आली आहेत. हा कुटील डाव हाणून पाडण्यासाठी आणि आपल्या हक्क अधिकारासाठी विद्यार्थी लढा देत आहे.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #JNU #mumbai #StudentProtest

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019
Recommended