ShivSena MP Sanjay Raut यांनी भाषण रेटले | Shiv Sena Refused to clear stand In Rajyasabha
  • 3 years ago
आज राज्यसभेत एक नाट्य पाहायला मिळालं. नागरिकत्व दुरूस्ती विधेयक राज्यसभेत सादर करण्यात आलं. लोकसभेत तर ते पास झालं. पण राज्यसभेत अमित शाह यांना मोठं आव्हान आहे. कारण राज्यसभेत भाजपा अल्पमतात आहे तर विरोधक बहुमतामध्ये .. शिवसेनेनी लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिल्याने काँग्रेस नाराज झाली होती. आता राज्यसबेत शिवसेना काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष होतं. झालं मात्र वेगळंच... संजय राऊत यांनी राजकीय खेळी खेळली ... त्यांनी भजापालाही दुखावलं नाही आणि काँग्रेसलाही .... त्यांना बोलण्यासाठी तीन मिनिटांचा वेळ देण्यात आला होता. पण त्यांनी आपलं बोलणं चालूच ठेवलं. उपसभापतींनी त्यांना अनेकदा ईशारा दिला. त्यांचं बोलणं रेकॉर्डवर जाणार नाही असंही जाहीर केलं. पुढच्या वक्त्याला बोलण्यासाठी बोलावलं .. तरीही संजय राऊत बोलतच होते. त्यांनी कुठेही आपलं बोलणँ थांबवलं नाही. हा सगळा ड्रामा शिवसेनेची नेमकी भूमिका काय हे कोणालाही समजू नये यासाठी होता. पाहूया हा ड्रामा .....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #sanjayraut #shivsena #amitshah #Rajyasabha

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat december-2019
Recommended