New Uttam Rake for Passangers at Western Railway | पश्चिम रेल्वेवर धावणार उत्तम रेक | Mumbai

  • 3 years ago
पश्चिम रेल्वेवर मंगळवारपासून महिला प्रवाशांसाठी 'उत्तम' रेक असणारी लोकल चर्चगेट ते विरार मार्गावर धावली. पश्चिम रेल्वेवर या लोकलचे नियमित १० फेऱ्या होणार आहेत. पश्चिम रेल्वेच्या ६९ व्या स्थापना दिनानिमित्त मंगळवारी प्रायोगिक तत्वावर चर्चगेट ते विरार मार्गावर उत्तम रेक असणारी महिला विशेष लोकल धावली. पहा या लोकलची एक झलक -

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #UttamRake #newlocal #WesternRailway

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019

Recommended