गेली ७४ वर्ष 'हे' मंडळ करतंय अडीच फुटाच्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना

  • 3 years ago
पश्चिम उपनगरातील सर्वांत जुने मंडळ असा नावलौकिक असलेले जोगेश्वरीचे महाराष्ट्र मंडळ गेले ७४ वर्ष बाप्पाच्या अडीच फुटाच्या शाडूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करत आहे. एकीकडे प्रत्येक मंडळामध्ये बाप्पाच्या उंच मूर्तीची स्पर्धा लागलेली असताना हे मंडळ मात्र अडीच फुटाची मुत्री आणण्याची परंपरा धरून चालेले आहे.

#ganeshutsav #goregaon #mumbai

Recommended