Devendra Fadnavis LIVE | MahaJanadesh Sankalp Sabha | Vidhan Sabha 2019 | Dhule
  • 3 years ago
धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रात महायुतीचे सर्वच उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी त्या-त्या क्षेत्रातील महायुतीच्या नेत्यांकडे आहे. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडून आपले राजकीय वजन दाखवावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. धुळे जिल्ह्यातील नेर तालुक्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या सभेत त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर जोरदार टीका केली.

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #DevendraFadnavis #BJP #mahajanadeshsankalpsabha

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat october2019 apr-oct19
Recommended