NCP Supremo शरद पवार पत्रकारावर संतापले | Watch full video

  • 3 years ago
राष्ट्रवादीला (NCP) पडलेलं खिंडार रुंदावत असताना पक्षाध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उद्विग्न झाल्याचं दिसत आहे. ‘नेते पक्ष सोडत आहेत, मात्र आता नातेवाईकही दूर जात आहेत’ या प्रश्नावर पवार पत्रकारावर (Journalist) संतापले. शरद पवार यांनी थेट पत्रकार परिषदेतूनच निघून जाण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही, तर पत्रकाराला माफी मागण्यासही लावली.


आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended