Ganesh Visarjan 2021 Messages: गणपती विसर्जनाला बाप्पांना निरोप देताना शेअर करा ही Greetings, Quotes, WhatsApp Status
  • 3 years ago
महाराष्ट्रामध्ये आज (16 सप्टेंबर) 7 दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे. कोरोना संकटासह इतरही सार्‍या दु:खांचा विनाश करून पुढील वर्षी बाप्पा लवकर येऊ दे या कामनेसह यंदा बाप्पाला निरोप द्या.
Recommended