New Delhi : मोठा दहशतवादी कट उधळला, पाकमधून आलेल्या दोघांचा समावेश | Sakal Media |

  • 3 years ago
मोठा दहशतवादी कट उधळला, पाकमधून आलेल्या दोघांचा समावेश, सणासुदीच्या काळात होणार होते..दिल्ली स्पेशल सेलची मोठी कारवाई, ३ राज्यांमध्ये ६ जणांना अटक
#terrorist #terroristattack #bignews #newdelhi #delhi #india #indianstates #states #arrested #specialcellpolice #police #pakistan #festivalseason #breakingnews #news #marathinews #marathi #sakal #sakalnews

Recommended