Lokmat Hollywood News | पहायला गेले अॅक्शन सिनेमा पण सिनेमागृहात सुरु झाला रोमँटिक सिनेमा आणि ...

  • 3 years ago
प्रेक्षकांनी हॉलिवूड सिनेमा 'ब्लॅक पँथर' पाहण्यासाठी तिकीट खरेदी केलं होतं. मात्र, सिनेमागृहात बसल्यानंतर त्यांच्यासमोर '५० शेड्स फ्रीड' हा सिनेमा सुरु झाला. यानंतर सिनेमा गृहात एकच गोंधळ उडाला. मिळालेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील अटलांटा येथील रिगल्स अटलांटिक स्टेशन सिनेमागृहात हा प्रकार घडला आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended