एसी लोकल करून देतेय रेल्वे ला रग्गड कमाई | Latest Lokmat News Update | Lokmat News

  • 3 years ago
नुकतीच मुंबईत एसी लोकल सुरू झाली. प्रवाशांनी त्याला प्रचंड प्रतिसादही दिलाय. पहिल्या दोन दिवसात रेल्वेला जवळपास ४,५०,००० रुपयांचं उत्पन्न मिळालय तर दोन दिवसात बारा हजारांपेक्षा जास्त प्रवाशांनी प्रवास केला प्रवाशांची संख्या नियमित वाढत असून एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढतो आहे. एसी लोकल मासिक पासधारकांच्यासुद्धा पसंतीला उतरली आहे. दोन दिवसात पासधारकांकडून रेल्वेला तब्बल पाऊणे दोन लाखांचं उत्पन्न मिळालं आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended