श्रेयस अय्यर ह्याची कामगिरी चांगली -अयाझ मेमन

  • 3 years ago
श्रेयस अय्यर ह्याची कामगिरी चांगली आहे पण तरी अजून त्याला रोहित शर्मा,विराट कोहली ह्यांच्याकडून खूप शिकायचं आहे.त्यांनी मारलेल्या अर्ध शतकांचे तो शतक मध्ये रूपांतर करू शकत होता. तुमचा खेळ जर चांगला असेल तर तो अजून चांगला कसा होईल ह्याच्याकडे श्रेयसनी लक्ष देणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं.

Recommended