बाजारात आली प्लास्टिक ची अंडी | Lokmat News

  • 3 years ago
अंड्या मधून भरपूर प्रोटिन्स मिळत असल्याने डॉक्टर्स सगळ्यांना अंडी खाण्याचा सल्ला देतात.पण गेल्या काही महिन्यात प्लास्टिक चा कोबी, प्लास्टिक चे तांदूळ यांचा बरोबर प्लास्टिक ची अंडी सुद्धा बाजारात आल्याचे समोर आले आहे. दिसायला सामान्य अंड्या सारखी दिसणारी हि अंडी चक्क नकली असतात. नकली अंडी कशी ओळखणार ??
अंड्याचे कवच - असली अंड्याचे कवच गुळगुळीत असते तर प्लास्टिकचा अंड्याचे थोडे खरखरीत लागते.नकली अंड्याचे कवच आगी चा जवळ नेल्यास पेट घेते, तर असली अंड्याचे कवच पेट घेत नाही. आवाज - असली अंडे हलवल्यावर त्यातून कसलाही आवाज येत नाही तर नकली अंड्यातुन आवाज येतो. बलक - अंडे फ़ोडताच आतून पिवळा बलक आला तर ते असली अंडे आहे असे समजावे पण जर अंड्यातून पिवळ्या रंग बरोबर पांढऱ्या रंगाचा द्रव बाहेर आल्यास ते नकली आहे असे समजावे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended