ही जागा विकत घेणारा मालक मारतोय । विडिओ पाहून व्हाल थक्क | Lokmat Marathi News

  • 3 years ago
मीडिया रिपोर्टनुसार, इटलीचे गैओला आयलँड हे असे एक ठिकाण आहे, ज्याला खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होता. चारही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या या ठिकाणावर कायम पर्यंटकांची गर्दी असते.
- काही लोक येथे आल्यानंतर या आयलँडच्या प्रेमातच पडले आणि ते खरेदी करण्याचीच त्यांनी तयारी केली. मात्र जेव्हा जेव्हा हा आयलँड आपल्या मालकीचा करण्याचा कोणी प्रयत्न केला त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

1920 मध्ये स्विस ऑपर हॅन्स ब्राऊन यांचा येथे मृत्यू झाला होता. त्यांच्या पत्नीने समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली होती. ब्राऊन यांचे शरीर एका कार्पेटमध्ये गुंडाळलेले सापडले होते.
याठिकाणच्या दुसऱ्या मालकाने मेंटल हॉस्पिटलमध्ये आत्महत्या केली होती.
आयलँड खरेदी करणाऱ्या फियेट गियेना एंजेली यांच्या एकुलत्या एका मुलाने आत्महत्या केली होती. अशा एकानंतर एक घटना समोर येत गेल्याने हे आयलँड खरेदी करण्यासाठी लोक आता हजारवेळा विचार करत आहेत. लोक येथे सकाळी येतात आणि दिवस मावळण्याआधी येथून काढता पाय घेत आहेत.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended