Amravati Boat Capsize: वर्धा नदीत बोट उलटून 11 जण बुडाले; 3 मृतदेह सापडले
  • 3 years ago
अमरावती मध्ये आज गणेश विसर्जनाच्या दिवशी वर्धा नदीमध्ये बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जाणून घ्या या दुर्दैवी घटनेबद्दल अधिक सविस्तर.
Recommended