अजब गजब फोटो शूट | Jodhpur Latest News | Lokmat Marathi News
  • 3 years ago
लग्नाचा कचरा झाला असे शब्द तुम्ही उपहसात्मक ऐकलं असेल. पण कोणी स्वतःहून कोणीही कचऱ्यात फोटोशूट केलं तर ...
मस्करी नाही खरचंच... जोधपूर मध्ये हम रस्त्याच्या कचऱ्याच्या मध्यभागी उभे राहून फोटो शूट सुरु आहे अगदी ड्रॉन कॅमेऱ्याचा उपयोग देखील यात केला आहे.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Recommended