जगातील सर्वात निरुपयोगी विमानतळ | Useless Airport | Amezing News | Latest Marathi News

  • 3 years ago
ब्रिटिश आइलैंड सेंट हेलेना वर बनलेले विमानतळ ला जगातले सर्वात निरुपयोगी विमानतळ म्हंटले जाऊ शकते कारण इथे पहिली कमर्शिअल फ्लाईट विमानतळ बनल्यावर एका वर्षांनी आली..ह्या विमानतळाला बनवण्या करता 2453 कोटी रुपये खर्च झाले आहे ..हे विमानतळ जेथे आहे ते आइलैंड साउथ अटलांटिक च्या मध्या वर स्थित आहे..इथे नेपोलियन बोनापार्ट राहत होते जेव्हा त्यांना निष्कासित केले होते ..2016 मध्ये बनलेल्या ह्या विमानतळ वर जेव्हा पहिली कमर्शिअल फ्लाईट पोहोचली तेव्हा सगळ्या यांत्रीचें स्वागत केले गेले ..ह्या क्षेत्र मध्ये चारी कडे मोठे मोठे खडक आहे आणि घर पण वेगळ्या पद्धतीने बनलेले असून हे पर्यटनां करता अतिशय महत्वपूर्ण आहे..परंतु तिथं पर्यंत पोहोचायला खूप मोठी यात्रा करावी लागते..म्हणून इथे अनेक वर्षां पासून विमानतळ बनवायची योजना होती..परंतु झालेले विमानतळ ही निरुपयोगी सिद्ध होत आहे


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended