सायकल वर पंतप्रधान | पर्यावरण रक्षक पंतप्रधान | Envormental Friendly

  • 3 years ago
सायकल वर पंतप्रधान | पर्यावरण रक्षक पंतप्रधान

पंतप्रधान येत आहेत म्हंटल्या वर त्यांच्या बरोबर भरपूर गाड्या आणि सेक्युरिटी असणार हे गृहीतच धरले जाते..पण एक देशाचे पंतप्रधान त्यांच्या सरकारचे गठन झाले हे सांगायला त्यांच्या राजा कडे सायकल वर गेले ..आणि सांगण्या सारखी गोष्ट म्हणजे नीदरलॅंड्स चे हे पंतप्रधान मार्क रूट यांना हि सायकल आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांनी भेट केली होती..मार्क रूट हे आपल्या सरकारचे गठन झाल्या ची सूचना द्यायला राजाना भेटायला गेले होते अन महत्वाची बाब अशी कि रूट ह्यांनी राजमहाला मध्ये हि सायकल लॉक करूनच ठेवली.. मोदी जून मध्ये निडरलँड्स ला गेले असताना त्यांनी हि भेट दिली होती.

Recommended