कोल्हापूरच्या अंबाबाईची सुवर्ण पालखीतून मिरवणूक

  • 3 years ago
कोल्हापुरात गुरुवारी ( 21 सप्टेंबर ) शारदीय नवरात्रौत्सवाचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी कोल्हापूरच्या अंबाबाईची सोन्याच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली. नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी असंख्य भाविकांनी येथे हा पालखी सोहळा याची देह याची डोळा अनुभवला.

Recommended