वर्ध्यात अंगणवाडी सेविकांनी काढली राज्य सरकारच्या आश्वासनांची प्रतिकात्मक तिरडी

  • 3 years ago
महाराष्ट्रात राज्य अंगणवाडी कर्मचारी कामगार संघटनेच्या शेकडो महिलांनी वर्धा शहरात मोर्चा काढला. यावेळी राज्य सरकारने आजवर दिलेल्या आश्वासनांची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली.

Recommended