अमेरिकेतही उत्साहात साजरा होतोय गणेशोत्सव

  • 3 years ago
अमेरिकेत राहणारे भारतीयही उत्साहात गणेशोत्सव साजरा करत आहेत. जॉर्जियातही गणेशोत्सवानिमित्त धार्मिक व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तेथे नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले वाशिममधील रहिवासासी नितीन घोडे यांनी दिली.

Recommended