मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये साचलं पावसाचं पाणी

  • 3 years ago
परळ येथील केईएम रुग्णालयात पावसाचे पाणी साचले आहे. यामुळे हॉस्पिटल प्रशासनासहीत रुग्णांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रुग्णालयाच्या तळ मजल्यावर पाणी साचल्याने जवळपास 30 रुग्णांना वरील मजल्यावर हलवण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे डीन डॉ. अविनाश सुपे यांनी दिली आहे.

Recommended