नाशिकमध्ये 11 हजार छोट्या गणेशमूर्तींपासून साकारला महागणपती

  • 3 years ago
नाशिकमधील कलाकार संजय क्षत्रिय यांनी तब्बल 11 हजार छोट्या गणेशमूर्तींपासून सुमारे 18 फूट लांबीचा महागणपती साकारला आहे.हा महागणपती पाहण्याकरीता लोकांची याठिकाणी प्रचंड गर्दी होत आहे.

Recommended