लोणावळ्यात एकवीरा देवीच्या गडावर कोसळली दरड

  • 3 years ago
लोणावळ्यातील एकवीरा देवीच्या वेहेरगाव येथील गडावर सोमवारी (21 ऑगस्ट) संध्याकाळी मोठ्या प्रमाणात दरड कोसळली. ज्या ठिकाणी दरड कोसळली त्याठिकाणी कुणीही भाविक अथवा पुजारी सुदैवाने तेथे नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

Recommended