सोलापुरात फळभाज्यांपासून साकारला देशाचा नकाशा

  • 3 years ago
सोलापुरातील मोदी खाना चौकात आगळ्यावेगळ्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. येथील गवंडी काम करणारा अंबादास म्हेत्रे यांनी फळभाज्यांचा वापर करत देशाचा नकाशा साकारला व स्वातंत्र्यदिन साजरा केला.

Recommended