नाशिकमध्ये 7 फूट लांब 'इंडियन कोब्रा' पकडतानाचा थरार कॅमे-यात कैद
  • 3 years ago
वन्यजीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या नाशिकमधील इको-एको फाउंडेशननं एका अपार्टमेंटमधून तब्बल 7 फूट लांब इंडियन कोब्रा पकडला आहे. यानंतर त्याला निर्जन भागात सुरक्षितरित्या सोडण्यातही आले. सिडको परिसरातील साई स्नेह हाईट्स अपार्टमेंटमधील ही घटना आहे.
Recommended