कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पुरात बुडाली कार

  • 3 years ago
कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पुरात बीएमडब्ल्यू गाडी शनिवारी (22 जुलै) रात्री बुडाली. गाडीतील प्रवासी पुण्याचे असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, गाडीतील 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे.

Recommended