हंसराज अहिर यांची शंकरबाबा पापळकरांची मानसकन्या ‘मंगल’ हिच्या विवाहाला उपस्थिती

  • 3 years ago
जळगाव- केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रविवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांची मानसकन्या मूकबधिर ‘मंगल’ व योगेश (रा. रावेर) यांच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावत वधू-वरांना आशीर्वाद दिले.

Recommended