पुण्यात मध्यरात्री संपली उमेदवार अर्ज छाननी

  • 3 years ago
पुणे - एरवी दोन ते तीन तासांत होणाऱ्या छाननीला शनिवारी अनेक क्षेत्रीय कार्यालयात रात्र उजाडली़. घोले रोड क्षेत्रीय कार्यालयात तर मध्यरात्री दोन वाजता उमेदवार अर्ज छाननी पूर्ण झाली. यावेळी या कार्यालयात एकच गोंधळ उडाल्याचे दिसून आले.

Recommended