वृक्षांमध्ये अडकलेला नॉयलॉनचा माजा काढून केली होळी

  • 3 years ago
अकोला: नॉयलॉनच्या मांजा वापरण्यावर शासनाने कडक निर्बंध घातलेले असतानासुद्धा, अकोलेकरांनी पतंग उडविण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला. शहरातील वृक्षांवर, विद्युत खांब व तारांवर अडकलेला मांजा पक्ष्यांच्या जीवितास हानिकारक ठरत आहे. पक्षीमित्रांनी आठवडाभर राबविलेल्या महिमेंतर्गत काढलेल्या मांजाची शनिवारी वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालय परिसरात होळी करण्यात आली.

Recommended