Water released from Gangapur dam | गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरीस आला पूर | Sakal Media
  • 3 years ago
Water released from Gangapur dam | गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे गोदावरीस आला पूर | Sakal Media
नाशिक : सोमवारी सकाळी गंगापूर धरणातून पाणी सोडल्यामुळे पाणी पातळीत वाढ झाली. रामकुंड, य. म. पटांगण, गांधी तलाव परिसर जलमय झाला.
#Nashik #flood #GangapurDam #Godavariflooded #Maharashtra
Recommended