पोषण आहार शिजविणा-या महिलांचे आंदोलन सुरुच!

  • 3 years ago
वाशिम - शालेय पोषण आहार शिजविणा-या बचत गट संघटनांच्यावतीने त्यांच्या विविध मागण्यासाठी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले, ते दुस-या दिवशीही सुरु होते. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

Recommended