शेतक-याने स्वखर्चाने बांधले दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे

  • 3 years ago
अकोल्यातील सुधीर टेके या शेतक-याने स्वखर्चाने आणि राष्ट्रीय फलोत्पादन विभागाच्या योजनेद्वारे दीड कोटी लिटर क्षमतेचे शेततळे बांधले. या शेततळ्यातील पाण्याद्वारे त्यांनी 32 एकर जमिनीवर निरनिराळ्या पिकांची यशस्वी शेतीदेखील फुलवली आहे.

Recommended