Aurangabad: महामार्ग पोलिसांकडून दुचाकीस्वारांना सुचना देवुन जनजागृती

  • 3 years ago
औरंगाबाद : औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्ग दिवसेंदिवस वाढतच चाललेल्या अपघाताचे प्रमाण लक्षात घेता रविवारी (ता.१२) रोजी महामार्ग पोलिसांनी शुक्रवारी दुचाकीच्या अपघातात ठार झालेल्या घटनास्थळी थांबुन वाहन चालक व मालकांना सुचना देवुन जनजागृती केली. (व्हिडिओ मुनाफ शेख)
#aurangabad #aurangabadsolapurnationalhighway #aurangabadpolice #nationalhighway

Recommended