ओबीसी आरक्षण मुद्द्यावरून चंद्रशेखर बावनकुळेंचा राज्य सरकारला इशारा

  • 3 years ago
राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपा आक्रमक होताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण काढून घेतल्यामुळे निवडणुका पुढे ढकलल्या आहे. यावरूनच भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसींना आरक्षण मिळालं नाही तर तीव्र आंदोलन करू, असा राज्य सरकारला इशारा दिला आहे.

#OBC #reservations #chandrashekharbabankule

Recommended