Ganeshotsav: मनमाड रेल्वे यार्डातील बोगीत विराजमान चाकरमान्यांचा बाप्पा!
  • 3 years ago
मनमाड(Manmad): यंदा गणपती उत्सावावर कोरोनाचे(Corona)सावट पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद असल्याने मनमाड - लोकमान्य टिळक टर्मिनस कुर्ला गोदावरी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी मनमाड रेल्वे यार्डात एका बोगीत गणपती बाप्पाची साधेपणाने स्थापना केली. त्यामुळे २४ वर्षात प्रथमच गणपती बाप्पाची गणेशेत्सवात  मनमाड - मुंबई रेल्वे वारी हुकली आहे.
(video - अमोल खरे)
#manmad #chakarmani #ganeshotsav #ganeshutsav manmadnews #ganeshutsavlive #ganeshutsav2021
Recommended